दुवा क्र. १

या दुव्यावर टिचकी मारली असता निकालाची पीडीएफ फाईल उघडते.

खात्रीशीर पणे मराठी म्हणता येतिल अशी जवळपास ४० नावे दिसली. टक्केवारीत जवळपास साडेपाच टक्के ..

यात शहा ,  चौधरी अशी सामाईक आडनावे अर्थातच सोडली आहेत. 

पूर्वी जेव्हा एखादाही ऊत्तिर्ण होणे अवघड आहे अशी परिस्थिती होती त्याठिकाणी इतकी संख्याही सुखद आहे. अर्थात आकडा अजूनही उर्ध्वगामी करता येईल.