टगवंतरावांशिवाय इतर कुणीच उत्तर नाही दिले. हा पेपर टफ गेलेला दिसतोय. त्यामुळे आता ध्रुवपदाचे भाषांतर सांगतो.
शीर्षक आणि ध्रुवपदाचे भाषांतर
ह्या कुंतलांच्या रेशमी तिमिरास ना भ्यावेस तू
कचगंध येतो जेथवर मम, तेथवर यावेस तू ।ध्रु।
प्रशासक, कृपया योग्य तेथे बदल करावेत. आगाऊ आभार.