पावसाचे आणि आठवणिंचे नाते हे जुनेच. ढ्गांच्या गडगडाटा बरोबर थरथरणार्या पावसाच्या सरी, आणि त्या बरोबर थरथरणारा त्या दोघांचा स्वास हे नेहमीचेच आणि विरहात एकमेकांना पावसाच्या प्रत्येक थेबांत शोधणे हे पण नेहमीचेच..... छान रचना आहे.