'काळ' हा सर्व जखमांवरचा इलाज...
काळजी करू नकोस. सगळं काही ठीक होईल.

आज ज्या दुखऱ्या आठवणी वाटताहेत, कालांतराने त्यांच्याकडे बघतांना तुम्हाला हसू येईल. बोललेल्या शब्दांचे तिखट घाव आयुष्याच्या कोपऱ्यात नेहमी दुखत राहतील, असे समजू नकोस.

गो अहेड! सेलिब्रेट लाईफ !!