तुम्ही मोठे धाडस केले आहे. पण जोपर्यंत तुमचा जोडीदार तुमच्याबरोबर आहे आणि तुमचे अंडरर्स्टँडिंग चांगले आहे तोपर्यंत तुम्हाला कुठलीही भीती नाही. जे आज तुमच्यापासून दुरावले आहेत ते कालांतराने जेंव्हा परत जवळ येतील तेंव्हा त्यांना मोठ्या मनाने क्षमा करा.कारण त्यातच सर्वांचे भले आहे.