ये हे रेशमी झुल्फों का अंधेरा न घबराईये
जहा तक महक हे मेरे केसुओंकी चले आईये

चित्रपट मेरे सनम. गायिका आशा भोसले.

इतके आवडते गाणे परंतु शब्द कान देऊन ऐकलेले नसतात मग हा असा वेळ लागतो आठवायला. ह्या वेळचे भाषांतरही जास्त चांगले झाले आहे. अर्थ बरोबर पण पटकन ओळखणे कठीण व्हावे असा. आवडले. धन्यवाद टवाळजी.