बेधुंद मनाच्या लहरी... येथे हे वाचायला मिळाले:

वीजेच्या वाढ्त्या मागणीच्या महानगरात विजेच्या पुरवठ्याबाबत समस्या असल्या तरी ग्रामीण भागातील स्थिती मात्र आणखी भयानक असल्याचे दिसत आहे.यावर उपाय म्हणुन वीज महामंडळाने ग्राहकांसमोर वीजदर वाढीचे सकंट उभे केले आहे.दुसर्या राज्यातून वीज खरेदी करुन ग्राहकाना ...
पुढे वाचा. : वीजेच्या वापरावर मर्यादा असाव्यात.