बघू हा सिनेमा ? येथे हे वाचायला मिळाले:

>एक म्हातारा खूप स्वाभिमानी कोळी सान्तियागो, दोन महिने उलटले तरी मासा पकडू शकला नाही. मनोलीन त्याच्याकडे काम करणारा कोवळा तरुण मुलगा असतो. त्याला खूप मान देत असतो. त्याचे आई-वडील त्याला दुसऱ्या कोळ्यानबरोबर जायला सांगतात. म्हातार्याकडून आता मासे पकडणे जमेल असे त्यांना वाटत नाही. परंतु मनोलीनचा खूप विश्वास असतो. तो स्वतःच्या कमाईतून सान्तियागो ला जेऊ घालत असतो.

८४ दिवस रिकामे गेल्यावर सान्तियागो मासे पकडण्याच्या निर्धाराने समुद्रात जातो. आज दूरवर जैन आणि नक्की मासे पकडून आणीन असे मनोलीनला सांगतो. खूप आतपर्यंत गेल्यावर त्याला एक ...
पुढे वाचा. : द ओल्ड मँन अँड द सी ( )