माझिया मना जरा सांग ना येथे हे वाचायला मिळाले:

नवीन कंपनीची, नव्या जोमाची स्वप्नं आणि त्याच्याकडे लवकर परत जायचं ही जिद्द मनात घेऊन मी उडाले होते. हो, माझा पहिलाच विमान प्रवास तो. दोन तासात मुंबईतून त्रिवेंद्रमला पोचलेसुद्धा. आकाशातून दिसणारं ते नारळाचं जंगल आणि सोबतीला समुद्रही, कसलं भारी वाटत होतं एकदम. पण उतरताना मल्यालम मधे कसलीतरी सूचना ऎकली आणि वास्तवात आले. माझ्यादृष्टीने तिकडचे सगळे लोक म्हणजे साऊथ इंडीयन होते. त्यातही कोण मल्याळी, तमिळ, तेलगू हे कसे ओळखायचे हे मला कालांतराने समजले.तोपर्यंत साऊथ-इंडीय़नच.मोठा धक्का होता तो मला की आपण एका अनोळखी राज्यात आहोत जिथे काही हवं असलं तरी ...
पुढे वाचा. : एका लग्नाची गोष्ट २