अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:


एकोणिसशे सत्तर- ऐंशीच्या दशकात भारतातील सर्व द्रुकश्राव्य माध्यमे पूर्णपणे सरकारच्या ताब्यात होती.एक विविध भारती ही वाहिनी सोडली तर आकाशवाणी व दूरदर्शन ही सरकारी माध्यमे, दिल्लीला तयार झालेल्या, अत्यंत रट्याळ व नीरसवाण्या कार्यक्रमांचा रतिबच रोज लावत असत व दुसरा कांही पर्यायच नसल्याने हेच कार्यक्रम लोकांना बघावे लागत. त्याच वेळी बांगला देशचे युद्ध संपले होते व दोन्ही देशांमधे सांस्कृतिक आवाण देवाण चालू झाली होती. या निमित्ताने, बांगला देशाची एक प्रख्यात व सुंदर गायिका ‘रूना लैला’ भारताच्या दौर्‍यावर आली आणि लोकांना एक सुखद ...
पुढे वाचा. : कलंदर