काय वाट्टेल ते... येथे हे वाचायला मिळाले:
काल सकाळी घरुन लवकर निघालो पुण्याला जायला. आम्ही सहा लोकं जाणार होतो मिटिंगला म्हणुन शेवरलेट टवेरा बोलावली होती. त्या गाडीमधे मागच्या सिट्स आडव्या (म्हणजे फेसिंग इच अदर) होत्या !
दहा वेळा त्या टॅक्सी वाल्याला सांगुन पण पुन्हा आडव्या सिट्स असलेली टॅक्सी बघुन खरं तर टाळकंच सटकलं होतं.. शांतपणे त्या टॅक्सीच्या मालकाला फोन केला, आणि विचारलं तर तो म्हणाला, दुसरा गाडी ले के जावो.. माटूंगा मे रखा है एक क्वालिस.. म्हंटलं तुमकू पहलेच तो बोला था, तो ये गाडी क्यूं भेजा? तर उगिच हसला आणि सॉरी म्हणाला…त्या मुळे सरळ माटुंग्या राममंदिरा ...
पुढे वाचा. : मिटिंग