डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा येथे हे वाचायला मिळाले:


‘शहाण्याने कोर्टाची पायरी चढु नये’ असे म्हणतात तसेच ‘शहाण्याने बायकोबरोबर तिच्या शॉपींगसाठीही जाऊ नये’ असे म्हणायला खरंतर काही हरकत नसावी. नुकताच घडलेला एक ऑकवर्ड किस्सा सांगतोय. अर्थात हा लेख लिहीताना आचरटपणा, आंबट-शौकीनपणाचा भाव नसुन केवळ एक अनुभव नमुद करणे हाच आहे. कुणाला यात काही गैर वाटत असल्यास मी ‘तहे दिल से’ क्षमा मागतो.

तर, एकदा बायकोच्या शॉपींगसाठी तिच्याबरोबर मी आणि ...
पुढे वाचा. : पुतळ्याचे वस्त्रहरण