marathi kavita preminsathiu येथे हे वाचायला मिळाले:




बाबा मी तुझ्यासाठी गम्मत आणलीयकाय गं चींटू माझ्यासाठी काय आणलं?तिने हातात ठेवली आगपेटीची डबीबाबा हे घे तुझ्यासाठी आकाश आणलं
माझ्यासाठी आकाश कुठे आहे ग दाखव?हे काय डबीत बंद करून दिले ना तुलामी अवाक झालो ती कल्पकता पाहूनअजून माझे हसू काही आवरे ना मला माझं आकाश तिने माझा हातात ...
पुढे वाचा. : [ मराठी] आगपेटीची डबी