असे कसे काय?

भूषण,
ही गझल मानायला हरकत नाही.
मला आवडलेले शेर...

माझ्या अस्तित्वाहून कण धान्याचा मोठा
जीवन-पक्षी खाउन गेला... शोधत पुढचा

रांग स्मशानाला आहे पण चिंता नाही
मागून धक्का मिळतो, नेतो ओढत पुढचा

धुरळा उडतो तुझ्या स्मृतींचा, छाती भरते
आक्रमितो मी रस्ता खोकत खोकत पुढचा

मध्येच जावे निघून, थांबा येण्याआधी
बसुदे काळ जरा हातांना चोळत पुढचा

छान आहे.