रंगात उना, सानी मिसरा रंगवितो...
मी चित्रकला-निष्णात निघालो आहे!

घेईन समाधी, खूप विडंबन केले...
सोलून कवींची कात निघालो आहे!   -  समाधी वगैरे घेऊ नका. कवींना नव्या कविता रचता येणार नाहीत.

एकवेळ कात सोला पण समाधी घेऊ नका.