कवी प्रणव येथे हे वाचायला मिळाले:

मा। राज ठाकरे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा परिचय करून देणारा लेख.)-
राजू परुळेकरमाझी पहिली ओळख…
राजला खाजगीत अगदी जवळचे मित्र आणि नातेवाईक राजा म्हणतात. हे त्याला एकदम फिट्‌ट बसणारं नाव आहे. जर त्याचं स्वभावानुसार नाव ठरवायचं झालं, तर ते राजाच असायला हवं. याची अगदी अनेक कारणं आहेत. पण त्यातलं अगदी महत्त्वाचं कारण म्हणजे तो कधीही कुणाचंही वाईट चिंतीत नाही. अगदी शत्रूचंही. मला त्याच्या या गुणाचं फार आश्चर्य वाटतं. राजा माझा परममित्र असण्याचं हे एक सर्वांत महत्त्वाचं कारण आहे असं मला वाटतं. कारण राजला भेटेस्तोवर मला शत्रूबाबत विषारी भावना ...
पुढे वाचा. : मा। राज ठाकरे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा परिचय करून देणारा लेख.)-