प्रतिसादातून नक्की काय सांगायचे आहे ते कळले नाही. करावे तसे भरावे ह्या म्हणीचा इथे काय संबंध आहे?

बाकी, मुख्य लेखाबाबत - काळ हेच अ‍ौषध आहे या मताशी सहमत. दुसरे म्हणजे, अपेक्षाभंगाच्या दुःखातून टोचरे शब्द बोलले जातात, हे समजून घेऊन क्षमा करावी हे उत्तम.

आपली संतती म्हणजे आपल्या अधिपत्त्याखालील संपत्ती हे विचार अजूनही आपल्या समाजातून गेलेले नाहीत. हळुहळू जातील.