Sardesaies येथे हे वाचायला मिळाले:

आमच्या काश्मीरच्या ट्रीपमध्ये खूप मजा येत होती पण त्याचबरोबरीने बऱ्याच घटनाही घडत होत्या. युसमर्ग पाहून झाल्यावर दुसऱ्या दिवशी खिलनमर्गला जायचे ठरले. सकाळी लवकर उठून आवरले. वीरनने केलेल्या सुंदर नाश्त्याचा समाचार घेऊन आम्ही सगळे बस घेऊन खिलनमर्गच्या पायथ्याशी पोचलो. सासू-सासरे व मामा-म्हणजे आमच्या ट्रीपचे संचालक ह्यांनी आधीच पाहिले असल्याने तुम्ही जाऊन या आम्ही इथेच बाजारात भटकतो. असे म्हणून ते गेले. राहिलो आम्ही तीन फॅमिलीज. टोळेकाका व काकूही तिनचार वेळा जाऊन आले होते परंतु त्यांचा उत्साह दांडगा होता. त्यामुळे ते दोघे, आम्ही दोघे व जयवंत ...
पुढे वाचा. : फक्त तीस रुपयांसाठी...