'हम दिल दे चुके सनम' चित्रपटात ऐश्वर्याच्या मानेला चोरांशी झटापटीत गोळी लागते पण नंतर इस्पितळात तिच्या हाताला पट्ट्या आहेत. (गोळी लागून पडताना हाताना पण लागले??पण मग मानेच्या पट्ट्या गायब का??)