कोणत्या ओळीत किती मात्रा किती घ्यावात हे ऐच्छिक नसावे अशी माझी कल्पना आहे.
आपली ही गजल (? ) उंच व बारीक आहे. जरा चांगलेचुंगले घालत जा, जरा स्थूलही होऊदे.