गाणे - यह है रेशमी जुल्फोंका अंधेरा ना घबराइये ... बरोबर?

कुंतल, तिमिर, कचगंध, अधिर, अधर, रजनी, ध्यास ..... हे पाहून मी टवाळांची कविता वाचत आहे की कालीदासाचे काव्य वाचत आहे असे क्षणभर वाटले  

भाषांतर चांगले झाले आहे. अभिनंदन

-मेन