नुसती चित्रे पाहूनच तोंडाला इतके पाणी सुटले एकदम की दाढांखालून कळा यायला लागल्या
आज / उद्या भेळ करण्यावाचून गत्यंतर नाही आता.