लोकप्रिया व टग्या अभिप्रायाबद्दल अनेक धन्यवाद!!
टग्या,
"उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म" हा माझा पाककृतींचा ब्लॉग आहे. हल्ली मी चित्रांवर शिक्के मारते बऱ्याच पाककृतींच्या ब्लॉगवर पाहिले म्हणून मी पण सुरवात केली. चित्रांवर काहीही लिहिले तरी चालेल पण मी माझ्या ब्लॉगच्या दुव्याचा शिक्का मारते. पुष्करिणीची वेबसाईट असेलही कदाचित माहीत नाही. शोधायला हवी.
हुबेहूब चित्रे डोळ्यांसमोर उभी राहिली.
तुम्ही पण पुष्करिणीचे फॅन आहात का?
ब्लॉगचा दुवा पुढीलप्रमाणे दुवा क्र. १
रोहिणी