तुम्ही पण पुष्करिणीचे फॅन आहात का?

नाही बुवा! कधी जाण्याचा योग आला नाही. पुढच्या वेळी पुण्यास गेलो तर नक्की जाईन. (पुण्यात कुठेशी आहे?)