पुण्यात विश्रामबागवाड्याच्या समोरच आहे पुष्करिणी. एकदा गेलात की नेहमी जात रहाल.