'एचटीटीपी://रोहिणीविनायक. ब्लॉगस्पॉट. कॉम/' ही पांढऱ्या रंगातील अक्षरे

हे हल्ली चित्रांची चोरी होऊ नये आणि झाली तर उघडकीला यावी म्हणून करणे आवश्यक झाले आहे.

मनोगतावरील मजकूर लेखकाला न कळवता विचारता दुसऱ्या ठिकाणी प्रसिद्ध केलेला तुम्ही पाहिला असेल. त्याच्या मागे कोण लागणार? त्या ऐवजी हा उपाय त्यातल्या त्यात बरा. ( हा मजकूर स्पष्ट, ठळक, हवे तर मधोमध, पण लहान अक्षरात लिहिता आला तर जास्त चांगला दिसेल. किंवा थोडक्यात आपले नाव लिहावे, असे वाटते)