पुष्करिणी भेळ विश्रामबागवाड्याच्या समोर नाही. विश्रामबागवाड्याचे दार बाजीराव रोडवर आहे. पुष्करिणी भेळ कुमठेकर रस्त्यावर आहे. विश्रामबागवाड्याच्या कुमठेकर रस्त्यावरच्या भिंतीला लागून पूर्वी एक पुष्करिणी कारंजे होती म्हणतात.  नंतर तिथे फक्त रिकामा हौद राहिला होता. त्या पुष्करिणी समोर पुष्करिणी भेळ आहे.