Kon-Ticky'ing येथे हे वाचायला मिळाले:
काल एयरपोर्टवर गेलो होतो. तिथे एक विचित्र प्रकारचे (विमान) उभे होते. ते नक्कीच युद्धासाठी वापरले जाणाऱ्या विमानांपैकी एक असावे असं वाटत होतं. त्या विमानाच्या मध्य भागावर एक भरीव डोम (तबकडी) दिसत होती. थोडी चौकशी करता कळालं की ते एवॅक्स (AWACS) आहे म्हणून.
तर ह्या लढाऊ विमानाचा वापर युद्धनीती परिणामकारकरित्या अमलात आणण्यासाठी केला जात आहे. बऱ्यापैकी उंचीवर उडणाऱ्या विमानांच्या ...
पुढे वाचा. : ऍवेक्स ()