Fantastic Five येथे हे वाचायला मिळाले:

This entry is part 11 of 11 in the series Colours

नमस्कार मंडळी…

आज आपण रंगसंगती या विषयाचा शेवट उष्ण रंगसंगती आणि शीत रंगसंगती या दोन अतिशय महत्त्वाच्या रंगसंगतींनी करणार आहोत. सुरवातीच्या एका पोस्टमध्ये आपण रंगांचे स्वभाव कसे असतात, ते बघितलं आहे. त्यावरच आधारित या रंगसंगती आहेत.

उष्ण रंगसंगती

थोडक्यात सांगयचं तर - ज्या रंगसंगती भडक, आक्रमक रंगांपासून तयार होतात किंवा ज्या रंगांचा दृश्य परिणाम हा उष्ण, प्रखर, तेजस्वी असा असतो ...
पुढे वाचा. : उष्ण रंगसंगती व शीत रंगसंगती ( #)