jijau येथे हे वाचायला मिळाले:
जिजाबाई भोसले
जिजाबाई (१५९४-१६७४) ही सिंदखेडच्या लखुजी जाधवांची कन्या। जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते। इ.स. १६०५ मध्ये जिजाबाई आणि शहाजीराजांचा विवाह झाला.पुढे लखुजी जाधव व शहाजी राजे यांच्यात राजकीय बेबनाव निर्माण झाला असता, जिजाबाई आपल्या पतीशी कायम एकनिष्ठ राहिल्या। नात्यांना, भावनांना बाजूला सारुन आपल्या कर्तव्यात कसल्याही प्रकारचा कसूर न होऊ देता धैर्याने आणि खंबीर पणे आल्या प्रसंगाला सामोरे जाण्याचा जिजाबाईंचा हा गुण शिवाजी राजांत पुरेपुर उतरला होता.जिजाबाईंना एकूण आठ अपत्ये होती। त्यापैकी सहा मुली व ...
पुढे वाचा. : जिजाबाई भोसले