प्रत्येक वा प्रत्येकाच्या शारिरीक / मानसिक जखमेवर/ इजेवर  " काळ हेच औषध" नव्हे.

" ए स्टिच इन टाईम, सेव्हज नाईन" / वेळेत घातलेला एक टाका, [वेळ गेल्यानंतरच्या ] ९ टाक्यांना वाचवतो"  ही म्हण सुद्धा तारतम्याने वापरावी लागते.

नातेसंबंधात या म्हणींचे अनन्यसाधारण महत्त्व आहेच.

दुष्कर्मांचे पुर्वप्रतीबंध वा पश्चातप्रायश्चित्त [ इथे वायदा भरपाई / " फ्युचर्स काँपेंसेशन "  कुचकामी ठरते] आयुष्यात फार फार महत्त्वाचे.

धन्यवाद !