टवाळराव,

"ये है रेशमी जुल्फों का अंधेरा ना घबराईये..." हे उत्तर आहे ना? (म्हणजे असावंच...)

तुम्ही आज-काल जरा अवघड पेपर काढताय. गाणं अगदी ओळखीचं वाटत असतं पण सुचतच नाही आणि ध्रुवपदाचं भाषांतर आलं की स्वतःवरच राग येतो की मला हे गाणं ओळखता नाही आलं  

असो... पण त्यामुळे मजा येते.