मदन व त्याची फॅमिली दोघांची गोष्ट दुर्दैवी. समाजमान्य नियमात राहण्यासाठी मदनचा आटापिटा कथेत चांगला आला आहे.