"कसे बनवले आहे? " म्हणते पुढे येउनी
बोलवेचना मला तोबरे भरल्यानंतर
हवेत जाताना प्रश्नाचे उत्तर कळले
काय भरावे पेल्यामध्ये सोड्यानंतर...
छानच.
काय घालता भीती खाताना वजनाची?
बोला डायटवाल्यांनो... पण खाल्ल्यानंतर लै भारी!
तुझ्या विचारांमध्येच व्यत्यय तुझ्याच भगिनी - मात्रा २५ होतात का?