दुसऱ्यांच्या दया / क्षमा / शांती / अक्षमता यांचा दुरुपयोग करून अत्त्याचार करताना असे अत्त्याचारी, आपल्या मुलांवर, नातवांवर परतफेडीची आपत्ती ओढवत असतात.

काहीही!

'जावे त्यांच्या वंशा, तेव्हा कळे' एवढेच विनम्रपणे सुचवावेसे वाटते.