kumar ketkar येथे हे वाचायला मिळाले:
भटकत फिरलो भणंग आणिक..
काही दिवसांपूर्वी कुमार गंधर्वाचे चिरंजीव, मुकुल शिवपुत्र भोपाळच्या एका देवळात अतिशय विपन्नावस्थेत आढळले. डोळे खोल गेलेले, दाढी कशीही वाढलेली, केस पिंजारलेले, कपडे फाटलेले, पोट खपाटीला गेलेले आणि चेहरा भकास, शून्याच्याही पलीकडे अथांगात गेलेली नजर! कुणीतरी पाहिले, ओळखले, मुकुलनेही उदास-हताश अवस्थेत आपण कोण आहोत ते सांगितले. हा हा म्हणता बातमी मीडियामुळे देशभर पसरली. मध्य प्रदेश सरकारने मुकुलला स्वत:च्या अखत्यारात घ्यायचे ठरविले. पोलीस आणि सरकारी अधिकारी त्या देवळापाशी पोहोचले. तेथे त्या वर्णनानुसार कुणीच नव्हते. ...
पुढे वाचा. : भटकत फिरलो भणंग आणिक..