GuruVision येथे हे वाचायला मिळाले:

आमचा प्रथम विश्वास हा की कोणताही गुरू अनुयायी तयार करायचा कधीही प्रयत्न करत नाही त्याला ॥एकोऽहम् बहुस्याम्॥ यानुसार अनेक गुरुच बनवायचे असतात परंतु बहुतेक वेळा असे अनेक अनुयायी तयार होतात की ज्यातील काहींना तर त्यांचा गुरुही नीट कळलेला नसतो तरीहीते स्वतःच स्वतःला ...
पुढे वाचा. : तिबेट आणि ती बेटं