गुंजारव येथे हे वाचायला मिळाले:
फुले लाख गेली तळाशी गळूनी, मनी स्फुंदतो भंगला पारिजात
फुका दान गेले जगी सुंदराचे, न केसांत कोणी तयां माळतात
फुले ब्रह्मकमळीं पहाणेच केवळ - प्रतीक्षा तयाची सुयोगासमान
बघा दुर्मिळांची कशी कौतुके ही, तयांनाच मिळतो यथायोग्य ...
पुढे वाचा. : दुर्मिळहो!