डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा येथे हे वाचायला मिळाले:
शुक्रवारचा दिवस माझ्यासाठी अतीशय नाट्यमय ठरला.
सध्या माझे रो-हाउस विकुन एखादे मोठ्ठे घर घेण्याच्या विचारात आहे. हेच रो-हाउस मी गेले काही दिवस जवळच्याच कंपनीत काम करणाऱ्या मुलांना भाड्याने रहायला दिले होते. काही महीन्यांपुर्वीच ते रिकामे करुन घेतले. त्यानंतर थोडी डाकडुजी करुन ते लोकांना दाखवायला सुरुवात केली होती.
शुक्रवारी एका गृहस्थाचा मला फोन आला, ‘काय लोकांची फसवणुक करत आहात, घर विकताना पुर्ण माहीती का नाही सांगत?’
मला काहीच कळेना, माझ्या माहीतीतले सगळे डिटेल्स मी देत होतो, मग अशी कुठली गोष्ट आहे जी मी ...
पुढे वाचा. : …तुमच्या घरात खुन झालाय