मी काय म्हणतो . . . येथे हे वाचायला मिळाले:
काल घड्याळ बघताना एक गोष्ट लक्षात आली की गेले १५-१६ वर्षे मी एकच घड्याळ वापरतो आहे. टायटन कंपनीचे. ते सुद्धा भेट म्हणून मिळालेले. गाड्या व घड्याळ विकणार्या कंपन्यांनी आपली उत्पादने फॅशनचा अविभाज्य घटक आहे अशा जाहिराती केल्या तरी मी अजूनही त्याला बळी पडलो नाही आहे. आपले काम पार पडले की वस्तू चांगली अशी माझी धारणा आहे. आता या घड्याळात एकच त्रुटी आहे. ती म्हणजे बॅटरी कधी संपेल याचा अंदाज येत नाही, त्यामूळे तीन चार वर्षातून एक दिवस उजाडतो की ...