आपला सिनेमास्कोप येथे हे वाचायला मिळाले:
इतर देशांमध्ये संगीताला महत्त्व असणारे चित्रपट हे सामान्यतः दोन प्रकारांत मोडणारे असतात. पहिला असतो म्युझिकल्स किंवा सांगीतिकांच्या जिथे गाणी ही संवादांची जागा घेतात आणि चित्रपटालाच एक लय आणून देतात. माय फेअर लेडी किंवा साऊंड आँफ म्युझिक ही या प्रकारातल्या चित्रपटांची लोकप्रिय उदाहरणं म्हणता येतील. दुस-या प्रकारात गाण्यांचा/नावाचा वापर हा कोणत्यातरी निमित्ताने केलेला आढळतो. उदाहरणार्थ सॅटर्डेनाईट फीवर मधला नायक हा आपल्या चाकोरीतल्या आयुष्याबाहेर पडण्याची संधी म्हणून आपल्या क्लबमधल्या संध्याकाळी नृत्यसंगीताबरोबर मोकळा होत घालवायला लागतो, ...