काय वाट्टेल ते... येथे हे वाचायला मिळाले:


भानुरेखा  गणेशन… ही कोण बया??

पडला ना प्रश्न? बरं उमरावजान रेखा?? हं.. तिच !  तिचा जन्म १० ऑक्टॊबर १९५४ मधे झालेला. म्हणजे ती माझ्यापेक्षाही ६ वर्ष मोठी.तसा कुठल्याही हिरोइन च्य प्रेमात वगैरे मी कधिच पडलो नाही.   कुठल्याही  हिरोइन्स वर क्रश वगैरे कधिच नव्हता. फक्त त्यांचा प्रेझेन्स आवडायचा पडद्यावरचा, एवढंच.

जेमिनी गणेशन आणि पुष्पा गणेशन ह्या दक्षिण भारतिय दांपत्याची ही कन्या!आई आणि वडील दोघंही कलाकार, त्यामुळे हिचं लहानपण सेट्स आणि स्टुडीओ मधेच गेलं. त्यामुळेच असेल की ती वयाच्या तेराव्या वर्षी पण कॅमेरा फेस करतांना ...
पुढे वाचा. : अभी तो मै जवान हूं..