Kon-Ticky'ing येथे हे वाचायला मिळाले:

सद्ध्या ऑड्रे टोटूचा Priceless हा फ्रेंच पिच्चर पहायला घेतलाय. अतिश्रीमंत धनाढ्य लोकांची (म्हातारे का असेनात) संगत करून, त्यांच्याकडे उचलेगिरी करून उंची रहाणीमान जगणारी आयरिन एका हॉटेल वेटरला तिचा गिऱ्हाईक समजते आणि मग कालांतराने तिला त्याचा खऱ्या परिस्थितीबद्दल जाणीव होते. ...
पुढे वाचा. : ()