लग्न करताना / लग्न केल्यावर पहिली काही वर्षे, अनेकांची स्वार्थबुद्धी अग्रेसर झालेली असते. अशा आतूर / लिप्त , मनोकायीक मनस्थितीत / परिस्थीतीत, अपराध / दुष्कर्मे / अतीआचार / अत्त्याचार घडण्याची शक्यता अतीजास्त असते. [ पटत नसेल तर एखाद्या गुन्हेमानसशास्त्रज्ञाला विचारावे. ]
म्हणून, हितचिंतक या नात्याने, लेखकाला अंतर्मूख होऊन वर्तन आचरण्यासाठी दिलेले प्रोत्साहन समजावे.
बाकी, लेखकासाठी नितीमंत शुभेच्छा !