Omkar Kulkarni येथे हे वाचायला मिळाले:

विकास

वर्षभर सुतारकाम केलेला विकास यादव
आता उभा आहे सुरक्षारक्षकाच्या गणवेशात
एका अमेरिकन हँगाउटच्या बाहेर
आत जाणारया भारतीयांवर नजर ठेवत.

पँकवर प्राइस टैँग चिकटवावेत अगदी तसेच
भिंतीवर एल सी डी पसरलेयत उभे आडवे
आणि त्याताक्या एकावर दिसणारया २०-२०साठी
हँग आउटच्या काचे बाहेर जमलीये कामगारांची ...
पुढे वाचा. : विकासवर्षभर सुतारकाम केलेला विकास यादवआता उभा आहे