या चालीचा अर्थ कसा लावावा?

... ही ओळ वरील गणांमध्ये कशी बसवता?

बसवत नाही हो. भाषांतर मूळ गाण्याच्या चालीत नाही (तसे लिहिलेलेही नाही) गागालगा .... ही चाल भाषांतराची आहे (तसे लिहिलेले आहे! ) तसा आणखी खुलासा करणारा प्रतिसादही लिहिलेला आहे
 
(गणपती) आजानुकर्ण

गणपती! हा हा   आता पुढच्या वेळी लवकर या