शेरांचा नि ओळींचा सपाटपणा, किंवा वृत्तांतकथन हा एकमेव निकष गझल खारीज करण्यासाठी पुरेसा नाही. तो गझल चांगली नसण्याचा एक निकष होऊ शकेल. प्रस्तुत चर्चा ही गझल चांगली आहे की वाईट यावर नसून ती गझल आहे की नाही यावर आहे, हे लक्षात घेऊन मगच काही लिहावेत.

क्वचित एखादीच पण उत्तम गझल/कविता लिहिणारे नि कविता व गझला पाडणारे अशा दोघांना मतप्रदर्शनाचा किमान समान अधिकार मिळणारच. त्यामुळे तुमचा हाही मुद्दा खारीज. उत्पादन नि प्रदर्शन पूर्ण दुर्लक्ष करण्याजोगेच!

(काही भाग वगळला : प्रशासक)