लेख खूप आवडला. मस्तच झाला आहे. सुराला सूर जोडत शेवटी पुन्हा मनमोहिनीच्या समेवर. चीज, गाणे काही काही माहित नसतानाही वाचायला मजा आली.