लग्न करताना / लग्न केल्यावर पहिली काही वर्षे, अनेकांची स्वार्थबुद्धी अग्रेसर झालेली असते. अशा आतूर / लिप्त, मनोकायीक मनस्थितीत / परिस्थीतीत, अपराध / दुष्कर्मे / अतीआचार / अत्त्याचार घडण्याची शक्यता अतीजास्त असते.
[ पटत नसेल तर एखाद्या गुन्हेमानसशास्त्रज्ञाला विचारावे. ]
लग्नाचा गुन्ह्याशी संबंध समजला नाही.
१० टक्क्यांच्या उल्लंघनाबद्दल क्षमस्व. १० टक्क्यांच्या उल्लंघनाबद्दल क्षमस्व. १० टक्क्यांच्या उल्लंघनाबद्दल क्षमस्व.
माझ्या त्रोटक माहितीप्रमाणे, लग्न करणे हा भारतीय दंडविधानानुसार अजूनपर्यंत तरी गुन्हा मानला गेलेला नाही. अर्थात, आजकाल ज्या पद्धतीने कायदे बदलत आहेत आणि नवनवे कायदे येत आहेत, त्यावरून पुढेमागे जर तसा तो मानला गेला, तर आश्चर्य वाटणार नाही.
१० टक्क्यांच्या उल्लंघनाबद्दल क्षमस्व. १० टक्क्यांच्या उल्लंघनाबद्दल क्षमस्व. १० टक्क्यांच्या उल्लंघनाबद्दल क्षमस्व.
'ज्या मनुष्याला सॉसेज आवडते आणि कायद्याबद्दल आदर आहे, त्याने दोन्ही गोष्टी बनत असताना बघू नये'* अशा अर्थाची एक अमेरिकन म्हण यावरून आठवली.
१० टक्क्यांच्या उल्लंघनाबद्दल क्षमस्व. १० टक्क्यांच्या उल्लंघनाबद्दल क्षमस्व. १० टक्क्यांच्या उल्लंघनाबद्दल क्षमस्व.
*A person who loves sausage and respects the law should not see either one being made.
१० टक्क्यांच्या उल्लंघनाबद्दल क्षमस्व. १० टक्क्यांच्या उल्लंघनाबद्दल क्षमस्व. १० टक्क्यांच्या उल्लंघनाबद्दल क्षमस्व.
बाकी, लेखकासाठी नितीमंत शुभेच्छा!
"नीतिमंत शुभेच्छा" (शुद्धलेखनदुरुस्ती माझी) म्हणजे नेमके काय असते?