'बायको' म्हणजे काय? ह्याबद्दलची ही कविता म्हणजे जर तुमची स्वतःची मते असतील, तर काहीही न बोललेलंच चांगलं !
पण एकूण वाईट वाटलं हे वाचून.. आणि कीव करावीशी वाटली !
असो, जास्त लिहीत नाही.